facebook pixel
chevron_right Sports
transparent
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी 'हे' करा; इयन चॅपल यांचा टीम इंडियाला सल्ला
नोव्हेंबर महिन्यात भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पण सध्या भारत आणि आशियाई देशांमध्ये आशिया चषकाची रणधुमाळी सुरु आहे. या स्पर्धेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याबाबत विचार करत आहे. पण या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी भारताला एक सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी एक विशेष गोष्ट केलीत, तर हा दौरा भारताला यशस्वी करता येईल असे त्यांनी म्हटले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताला प्रदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App