facebook pixel
chevron_right Top
transparent
आरे कॉलनीत झाडांवरील गणपतीची चित्रं पुसली, मेट्रो 3 च्या अधिकाऱ्यांची मुजोरी
इतकंच नाही तर काही झाडांवर काढलेले गणपतीचे चित्र आणि त्यावरील सेव्ह आरेचे संदेश अधिकाऱ्यांनी पुसून टाकले आहेत. त्यांना याबद्दल कारण विचारले असता, हे एमएमआरसीचे झाड़ असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. एमएमआरसीच्या मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधली जमीन घेण्यात आली. त्यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात झाड़े तोडण्यात येणार असल्याने अनेक संस्थांनी त्याला विरोध केलेला होता. तरीही सरकारने सर्व विरोध झुगारुन या कारशेडला मान्यता दिली होती. आपला विरोध दर्शवण्यासाठी या संस्थानी अशाप्रकारे झाडावर गणपतीचं चित्र काढून झाडात देव असतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App