facebook pixel
chevron_right Top
transparent
'फुकट पेट्रोल-डिझेल'वक्तव्याप्रकरणी रामदास आठवलेंनी मागितली माफी
पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही, कारण मी एक मंत्री आहे. मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळते असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून टीका करण्यात आल्यानंतर अखेर त्यांनी रविवारी माफी मागितली आहे. विशेषत: सोशल मीडियावर ते टीकाकारांचे लक्ष्य बनले होते. माझ्या वक्तव्यामुळे जरा लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे त्यांनी म्हटले. शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. मी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त नाही, कारण मी मंत्री आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App