facebook pixel
chevron_right Sports
transparent
...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम
इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे. ३ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा १-२नं पराभव झाला तर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-४नं पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद, रवी शास्त्रीचं प्रशिक्षण, निवड समितीनं निवडलेले खेळाडू आणि खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही ज्येष्ठ खेळाडूंना इशारा दिला आहे. एवढ्या संधी मिळूनही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं एमएसके प्रसाद म्हणाले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App