facebook pixel
chevron_right Top
transparent
मोफत पेट्रोल, डिझेल... आठवलेंची माफी-Maharashtra Times
मुंबईः इंधन दरवाढीवरील वक्तव्यावर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी माफी मागितली आहे.'मंत्री असल्याने पेट्रोल आणि दरवाढीचा फटका बसलेला नाही. कारण मला सगळचं मोफत मिळतं. माझं मंत्रीपद गेलं तर मात्र मला त्याची झळ बसेल', असं वक्तव्य आठवलेंनी केलं होतं. या वक्तव्यानंतर आठवलेंवर प्रचंड टीका झाली. आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मीही एक सामान्य आहे आणि आता मंत्री झालोय इतकचं. सामान्यांच्या समस्या मी जाणतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App