facebook pixel
chevron_right Top
transparent
रेवाडी बलात्कार: तिघांना अटक, मुख्य आरोपी अजूनही फरार
सामना ऑनलाईन । रेवाडी बुधवारी हरियाणातील रेवाडीमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. चार दिवसांनंतरही मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांनी तीन आरोपींचे छायाचित्र जारी केले असून त्यात एका सैन्यातील जवानाचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी इतर तीन आरोपींना पकडले आहे. जिथे बलात्कार झाला त्या जागेचा मालक, एक डॉक्टर आणि आरोपीला पळवून जाण्यास मदर करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जिथे बलात्कार झाला त्याचा मालक त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दुसरा व्यक्ती डॉक्टर आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App