facebook pixel
chevron_right Top
transparent
बर्लिन मॅरेथॉंनमध्ये नवा विश्वविक्रम-Maharashtra Times
केनियाचा धावपटू इल्युड किपचोगने मॅरेथॉनमध्ये एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. बर्लिन मॅरेथॉन दोन तास एक मिनिट आणि ३९ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करत इल्युड किपचोगने हा विक्रम केला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये बर्लिनमध्येच डेनिस किमेटो याने २ तास २ मिनिटे आणि ५७ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम एका मिनिटाहून अधिक वेळेच्या फरकाने ३३ वर्षीय किपचोगने मोडित काढला आहे. 'या दिवसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हा नवा विक्रम प्रस्थापित करताना मला खूपच आनंद होतोय.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App