facebook pixel
chevron_right Top
transparent
देशाला 'आरएसएस'पासून वाचवा- अखिलेश यादव
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ देशाला विभागण्याचे काम करत आहे म्हणून 'आरएसएस'पासून देशाला वाचवण्याची गरज असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. आरएसएस देशातील जनतेचे धर्माच्या, जातीच्या नावाखाली विभाजन करण्याचे काम करत आहे. पक्षाच्या एका दिल्लीतील बैठकीत उपस्थित असताना ते बोलत होते. तसेच, उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या झालेल्या पराभवालादेखील अखिलेश यादव यांनी आरएसएसला जबाबदार ठरवले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App