facebook pixel
chevron_right Top
transparent
एअरटेलची जबरदस्त ऑफर, ४१९ रूपयात १०५ जीबी डेटा
जिओने टेलिकॉम क्षेत्रात येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांना मोफत डेटा आणि कॅशबॅक ऑफर देण्याची घोषणा केली आहे. आता जिओची प्रतिस्पर्धी एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा पॅक सादर केला आहे. नवीन एअरटेल रिचार्जची किंमत ४१९ रूपये असून या पॅकमध्ये ग्राहकांना १.४ जीबी डेटा दररोज मिळेल. एअरटेल ग्राहकांना आधीपासूनच ३९९ रूपये आणि ४४८ रूपयाचा रिचार्ज पॅक देत आहे. या दोन्ही पॅकची किंमत क्रमश: ७० दिवस आणि ८२ दिवसांसाठी आहे. ४१९ रूपयाचा एअरटेल रिचार्ज पॅक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून घेता येईल.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App