facebook pixel
chevron_right Top
transparent
आगामी निवडणुकांसाठी भाजपचं मुस्लीम कार्ड
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लीम मतदारांसाठी भाजपचा प्रचाराचा मुद्दा ठरल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या राजवटीत किती मुस्लीम मुलांना दहशतवादी म्हणून अटक केलं, देशभरात किती हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या याची आकडेवारीच भाजपचे नेते मुस्लीम समुदायाला सांगत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली होती. 'जमियत उलेमा'चे 40 मौलवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. सह्याद्री गेस्ट हाऊसवर ही बैठक झाली. मुस्लीम समाजाला आरक्षण, वक्फच्या जमिनीचा मुद्दा या बैठकीचा अजेंडा होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App