facebook pixel
chevron_right Top
transparent
जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणुकीत चारही जागांवर डावे
जेएनयू विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत एन साई बालाजी यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी सारिका चौधरी यांची वर्णी लागली आहे. एजाज अहमद यांना संघटनेचं सचिवपद मिळालं आहे, तर सहसचिवपदी अमुथा जयदीप यांनी विजयाची नोंद केली. एआयएसए (AISA), एसएफआय (SFI), एआयएसएफ (AISF) आणि डीएसएफ (DSF) या चारही डाव्या संघटांनी मिळून आपले उमेदवार दिले होते. अभाविपचे चारही उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जवळपास पाच हजार (67.8 टक्के) विद्यार्थ्यांनी मतदान केल्याची माहिती आहे. गेल्या सहा वर्षांतील हे उच्चांकी मतदान आहे. एन साई बालाजी (डावे)- 2161 मतं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App