facebook pixel
chevron_right Top
transparent
नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार-Maharashtra Times
अहमदनगर अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर शेजारीच राहणाऱ्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला लैंगिक अत्याचार करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपी असफर लतिफ सय्यद (वय २४, रा. नगर) याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या आईने अत्याचारासाठी मदत केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. अत्याचार करणारा आरोपी अफसर सय्यद हा मुलीच्या घराशेजारीच राहतो. ३० ऑगस्ट रोजी मुलगी ही घराबाहेर खेळत असताना आरोपीने मुलीला उचलून आपल्या घराच्या छतावर नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App