facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
'मंटो'मुळे नंदिता दास, नवाजुद्दीन वादाच्या भोवऱ्यात
विषयांना हाताळत आणि त्यांवर अतिशय प्रभावीपणे भाष्य करत काही दिग्दर्शकांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली. त्यातीलत एक नाव म्हणजे नंदिता दास. नंदिता सध्या तिच्या आगामी 'मंटो' या चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या कामातूनच वेळ काढत नंदिताने सआदत हसन मंटो यांच्या लेखणीतून साकारलेल्या पंधरा कथांचा संग्रह करत त्यांचं संपादन केलं आणि एक पुस्तक आकारास आणलं. या पुस्तकाच्या मुखपृष्टावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा फोटो छापल्याचं दिसत आहे. ज्यामुळेच नंदिता आणि खुद्द नवाजही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App