facebook pixel
chevron_right Top
transparent
लाखात एक गाय, दिला तीन वासरांना जन्म-Maharashtra Times
अहमदनगर अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतकऱ्याच्या डांगी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही वासरे धडधाकट आहेत. एकाचवेळी तीन वासरांना गाईने जन्म देणं ही लाखात एखादी घटना असल्याचं तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष वाकचौरे यांनी सांगितलं. काळू भांगरे यांनी आपल्या डांगी जातीच्या गाईस बायफच्या मदतीने कृत्रीम रेतन पद्धतीने रेतन केले होते. यासाठी बायफने आपल्या डांगी वळूचे गोठीत वीर्य वापरले होते. बायफचेच पशुधन पर्यवेक्षक सुनील सदगीर यांनी हे कृत्रीम रेतन केले होते. गर्भधारणा वाढीस लागल्यानंतर बायफचे डॉ.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App