facebook pixel
chevron_right Top
transparent
जेएनयूत डाव्यांचा विजय; अभाविपचा दारुण पराभव-Maharashtra Times
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी आपले वर्चस्व कायम ठेवत चारही जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले. तर, 'बिरसा फुले आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन' (बाप्सा) तिसऱ्या स्थानावर राहिली. शुक्रवारी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत अभाविपला एकही जागा मिळवता आली. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रेटिक स्टुडंट्स फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या संघटनांनी 'लेफ्ट युनिटी' म्हणून एकत्रित निवडणूक लढवली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App