facebook pixel
chevron_right Sports
transparent
'तायक्वांडो किक' मारून इब्राहिमोविचने केला ५००वा गोल, पहा व्हिडिओ
स्वीडनचा स्टार फुटबॉलपटू झ्लाटान इब्राहिमोविच याने शनिवारी आपल्या फुटबॉल कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा पार केला. क्लब फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय सामने मिळून त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात आपला ५००वा गोल केला. अफलातून पद्धतीने धावता धावता हवेत पाय फिरवून त्याने फुटबॉलला किक मारली आणि आपला ५००वा गोल केला. Toronto FC संघाविरुद्ध Major Soccer League या स्पर्धेत LA Galaxy या संघाकडून खेळताना इब्राहिमोविचने आपल्या कारकिर्दीतील हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला. इब्राहिमोविचचा संघ ३-० ने पिछाडीवर होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App