facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
…म्हणून 'बिग बॉस'च्या घरात भारती
बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोचं बारावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलंही. वेगळं स्वरुप, सेलिब्रिटींचा सहभाग आणि त्यानंतर समोर येणारे वाद असं या कार्यक्रमाचं जणू अदृश्य चित्रच आपल्या मनात बसलं आहे. अशा या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होण्यापूर्वी त्यातील काही स्पर्धकांची नावं जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांचाही समावे होता. किंबहुना ही जोडी बिग बॉसच्या घरात येण्यासाठी बरीच उत्सुक असल्याचंही कळत होतं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App