facebook pixel
chevron_right Top
transparent
स्वतःच्याच मुलाला सेक्रेटरी करुन महापौर अमेरिका दौऱ्यावर
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी अशी परिषद पार पडली. या परिषदेत 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात जगभरातील महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. या परिषदेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करत नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केलं. मात्र परिषदेसाठी जाताना त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून आपला मुलगा प्रियांशची निवड केल्यामुळे वाद निर्माण झाला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App