facebook pixel
chevron_right Top
transparent
परभणीः शाळेत मुलांचे गुप्तांग मांजाने बांधले-Maharashtra Times
औरंगाबादः परभणीतील एका शाळेत तीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्त्र शिकणाऱ्या तीन मुलांवर हे अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि इतर दोघांविरोधात नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. तर दोन विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. श्री गणेश वेद पाठशाळेच्या संस्थाचालकांच्या नात्यातील मुलांनी हे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचार करणारे दोन विद्यार्थी त्याच शाळेतले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App