facebook pixel
chevron_right Top
transparent
टाटा मोटर्स लवकरच सादर करणार देशी बनावटीची लढाऊ वाहनं
टाटा मोटर्स ही भारताच्या खासगी क्षेत्रातील सुरक्षा भागामधील सर्वात मोठी लँड मोबिलिटी प्लेअर आहे. या कंपनीतर्फे पुण्यात झालेल्या बिम्सटेक नेशन्स समिट २०१८मध्ये, भरपूर प्रमाणात निर्यातीची क्षमता असलेली दोन प्रमुख वाहने सादर करण्यात येतील. ४x४ माइन प्रोटेक्टेड व्हेइकल (एमपीव्ही) आणि द डब्ल्यूएचएपी८x८ आयसीव्ही (ड्रोडोसह संलग्नितपणे विकसित करण्यात आलेली) ही वाहने लष्कर प्रमुख आणि बिम्सटेक नेशन्समधील ४०० पेक्षा जास्त लष्करी अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येतील. या वाहनांमुळे लष्करी श्रेणीतील टाटा मोटर्सची तज्ज्ञता आणि 'मेक इन इंडिया फॉर डिफेन्स' या भारत सरकारच्या पॉलिसीसंबंधातील वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App