facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यातील राजकारण गतिमान; खातेवाटपाचा तिढा, घटक पक्ष व आमदारांशी आज होणार चर्चा
रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये यासंदर्भात बैठका सुरू झालेल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी दिल्लीतील एम्समध्ये काल दाखल झाले. त्यांच्यावर पोट विकार तज्ज्ञ प्रमोद गर्ग यांनी उपचार सुरु केल्याची माहिती मिळाली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App