facebook pixel
chevron_right Top
transparent
बंगळूरुत 'बेंगलूरू मराठी'तर्फे गोकुळाष्टमी उत्साहात
'बेंगलूरू मराठी' हा काही वर्षांपूर्वी फेसबुक वरून ओळख झालेल्या मित्रांनी एकत्र येऊन तयार केलेला हा ग्रुप आहे. या ग्रुपचा उद्देश बेंगलूरू मधील मराठी लोकांना एकत्र आणणे, एकमेकांची ओळख करून देऊन मदत करणे हा आहे. 'बेंगलूरू मराठी' पारंपरिक सण आणि विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतात. तसेच सामाजिक कार्य आणि त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृतीचे काम करते. महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्रातील आपल्या मराठी परंपरा जपण्याचे काम 'बेंगलूरू मराठी' सतत करत असते. 'बेंगलूरू मराठी'तर्फे 2 सप्टेंबर ला बेंगलूरू मध्ये 'गोकुळाष्टमी' हा अतिशय उत्साहात करण्यात आला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App