facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
Happy Birthday Nick Jonas : 'देसी गर्ल'च्या परदेशी प्रियकराविषयी 'या' गोष्टी ठाऊक आहेत?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा परदेशी प्रियकर, गायक निक जोनास .यांनी काही दिवासंपूर्वीच साखरपुडा करुन त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. निक आणि प्रियांकाचं हे नातं बऱ्याच दिवसांपासून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. पण, त्यानंतर मात्र अखेर त्यांनीच आपल्या नात्याची कबुली दिली. मुळात या नात्याची बरीच चर्चाही झाली. चर्चेस कारणंही बरीच होती. पण, आजच्या घडीला निक चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. चला तर मग जाणून घेऊया 'देसी गर्ल'च्या परदेशी प्रियकराबद्दल काही खास गोष्टी. त्याचं खरं नाव हे निक नसून निकोलस जोनास असं आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App