facebook pixel
chevron_right Business
transparent
कच्चे तेल आणि रुपयाची शेअर बाजाराला धास्ती!
मोठ्या वाढीनंतर शेअर बाजारात सुस्ती दिसत असून, अजून काही दिवस बाजार खाली-वर होत राहील. मागील काही महिन्यांच्या मोठ्या खरेदीनंतर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार नफावसुली करताना दिसत आहेत. चालू महिन्यात आतापर्यंत २२८४ कोटींची खरेदी केली असून, जून व जुलैच्या तुलनेत ही फार कमी आहे. परकी वित्तीय संस्था तर मागील अनेक महिन्यांपासून नफावसुली करीत आहेत. सध्या बाजाराच्या वाढीला बाधा आणणारे घटक प्रबळ असून, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव आणि रुपयाचा घटणारा विनिमय दर हे मोठी चिंता वाढविणारे आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App