facebook pixel
chevron_right Business
transparent
'सब-प्राइम' संकटाचा धडा
बरोबर दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील 'सब-प्राइम'च्या संकटाने शेअर बाजारात भूकंप घडविला होता. त्यातून सावरत सावरत बाजार आज नव्या उच्चांकावर पोचला आहे. यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांनी काय धडा घेतला पाहिजे, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. सन २००७ च्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्‍स) दर आठवड्याला नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत जानेवारी २००८ मध्ये २१,००० अंशांच्या पलीकडे गेला होता. परंतु नंतर त्याच वर्षी अमेरिकेतील 'सब-प्राइम'च्या जागतिक आर्थिक संकटाची चाहूल लागताच, तो १०,००० अंशांच्या आत आला होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App