facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
करण, अर्जुनची चूक तापसीने हेरली आणि…
अभिनेत्री तापसी पन्नूच्या वाट्याला गेल्या काळात आलेले चित्रपट पाहता हेच तिच्या लोकप्रियतेमागचं यश असल्याचं म्हटलं जात आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारपर्यंत बऱ्याच कलाकारांसोबतच्या भूमिकांना तिने न्याय दिला आहे. याच्याच बळावर ती आता अनेकांच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी विराजमान झाली आहे. असं असलं तरीही, सध्या मात्र तापसीला काही गोष्टींची चीड येत असल्याचं पाहायला मिळालं. तापसीने केलेले ट्विट पाहून काही क्षणांसाठी हीच का ती तापसी. असाच प्रश्न तुम्हीसुद्धा उपस्थित कराल.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App