facebook pixel
chevron_right Top
transparent
लंकेश खून प्रकरणः गोंधळेकरला बेळगावात फिरवले
बेळगाव - महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकरला कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश हत्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून गोंधळेकरला घेऊन एसआयटी पथक बेळगावात दाखल झाले आहे. १४) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुधन्वा गोंधळेकर उर्फ पांडेजी उर्फ पांडे उर्फ गुर्जर उर्फ महेश पाटील उर्फ सुधीर शंकर गोंधळेकर (वय ३९, रा. सििद्धविनायक मंदिराजवळ सातारा) याची शुक्रवारी (ता. १४) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हरिष यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीचे पथक बेळगावात दाखल झाले आहे. गोंधळेकरला ताब्यात घेउन त्याला शुक्रवारी (ता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App