facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
सनी लिओनीने एअरपोर्टवर केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल
सामना ऑनलाईन । मुंबई. पॉर्न स्टार सनी लिओनी हिचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सनी चक्क एअरपोर्टवर भांगडा करताना दिसत आहे. सनीचा हा भांगडा सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरचा असून विमानतळावर सनीने व तिच्या टीमने बोलो तारा रा रा या पंजाबी गाण्यावर डान्स केला आहे. सनी सध्या तिच्या किरेनजीत कौर -२ या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिच्या या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झालेला असून त्याला देखील सनीच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App