facebook pixel
chevron_right Lifestyle
transparent
LICची नवीन पॉलिसी 'जीवन शांती', प्रत्येक वर्षी देणार 65 हजार रुपये पेन्शन
आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) 'जीवन शांती' या नव्या योजनेची सुरुवात केली आहे. या पॉलिसीची खासियत म्हणजे यात निवृत्तीवेतन मिळते. म्हणजे समजा एखाद्या 50 वर्षाच्या व्यक्तीने पॉलिसीमध्ये 10,18,000 रुपये लावले तर त्याला लगेच 65600 रुपयांची वार्षिक पेन्शन मिळते. जीवन शांती योजना ही एक नॉन-लिंक पेन्शन योजना आहे. तसेच सिंगल प्रीमियम वार्षिकी योजना आहे ज्यात तत्काल वार्षिकी या स्थगित वार्षिकी योजना निवडण्याचा पर्याय आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करा पॉलिसी - ही योजना ऑनलाईन तसेच ऑफलाईन खरेदी केली जाऊ शकते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App