facebook pixel
chevron_right Technology
transparent
iPhone च्या नव्या किंमतीची ट्विटरवर खिल्ली
अॅपलतर्फे गेल्या आठवड्यात आयफोनची 3 नवीन मॉडेल सादर करण्यात आली. IPhone XR, iPhone Xs आणि iPhone Xs Max हे अॅपलचे नवे फोन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. यापैकी iPhone XR ची किंमत सगळ्यात कमी म्हणजे 76 हजार 900 रुपयांपासून सुरु होणार आहे. तर iPhone Xs आणि iPhone Xs Max यांच्या किंमती 1 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. या किंमती वरून ट्विटर युजर्सनी या नव्या आयफोनची खिल्ली उडवली आहे. अॅपलच्या लाँचिंग इव्हेंट नंतर ट्विटरवर अनेक मिम्स शेअर करण्यात आले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App