facebook pixel
chevron_right Top
transparent
'इस्रो' करणार दोन ब्रिटीश उपग्रहांचे प्रक्षेपण-Maharashtra Times
श्रीहरिकोट्टा भारतीय अंतराळ संस्था इस्रो व्यावसायिक उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही सी ४२ अवकाशात झेपवणार आहे. आज रात्री १० वाजून ८ मिनिटांनी श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नसणार. हे उपग्रह प्रक्षेपण व्यावसायिक असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी हे उपग्रह पाठवण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे. या उपग्रहांचे एकत्रित वजन ८८९ किलो आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App