facebook pixel
chevron_right Top
transparent
प्रशांत किशोर यांचा जदयूत प्रवेश
सामना ऑनलाईन । पाटणा विविध पक्षांच्या निवडणुकीची रणनीती आखणारे प्रशांत किशोर हे आता स्वत: राजकारणात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे. रविवारी संयुक्त जनता दलाच्या (जदयू) कार्यकारिणीच्या बैठकीत प्रशांत किशोर औपचारिकरित्या जदयूत प्रवेश केला. किशोर हे सुरुवातीपासूनच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती होते. २०१५ च्या निवडणूकीत नितीश कुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App