facebook pixel
chevron_right Top
transparent
उत्तरप्रदेशात चार पाय आणि दोन लिंगं असलेल्या बाळाचा जन्म
सामना ऑनलाईन । गोरखपूर. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चार पाय आणि दोन लिंगं असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून स्थानिक लोक याला निसर्गाचा चमत्कार मानत आहेत. गोरखपूर येथील जिगिना गावात राहणाऱ्या एका मजूर जोडप्याला हे बाळ झालं आहे. भूलन निषाद आणि रंभा असं या जोडप्याचं नाव आहे. शनिवारी प्रसुतीकळा सुरू झाल्याने रंभाला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिने या बाळाला जन्म दिला. चार पाय आणि दोन लिंगं असलेलं मूल पाहून डॉक्टरही अचंबित झाले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App