facebook pixel
chevron_right Top
transparent
गांजाचे सेवन ही आपली संस्कृती: उदय चोप्रा; अभिषेक बच्चनचेही समर्थन
मुंबई- मारिजुआना (गांजा) या अमली पदार्थाची लागवड, व्यापार या सर्व बाबी वैध कराव्यात, त्यातून सरकारच्या महसुलात वाढ होईल, असे खळबळजनक ट्‌विट अभिनेता उदय चोप्राने केले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी गांजाचा व्यापार, सेवन अवैध आहे याची जाणीव ठेवा, अशी समज ट्‌विटवरून चोप्राला समज दिली आहे. उदय याने वरील ट्‌विट केल्यानंतर, त्यातून रोजगाराच्या संधी वाढतील, अशा शब्दांत अभिनेता अभिषेक बच्चन याने त्याचे समर्थन केले. गांजा हा जुन्या काळापासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे, त्याला कायदेशीर स्वरुप दिल्यास आपल्या महसुलात वाढ होईल.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App