facebook pixel
chevron_right Sports
transparent
Asia cup 2018 : मुश्फीकुरचं विक्रमी शतक; धोनी, संगकाराला टाकलं मागे
आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यातील विजयामुळे बांगलादेश संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या मुश्फीकुर रहिमने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. शतरवीर मुश्फीकुर रहिमने या विक्रमामुळे धोनी आणि संगकारासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. मुश्फीकुर रहिमने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 150 चेंडूत 144 धावा ठोकल्या. आशिया चषकाच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. तर आशिया चषकात एखाद्या विकेटकीपरने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App