facebook pixel
chevron_right Top
transparent
2019 च्या निवडणूकांआधी राम मंदीराचे बांधकाम सुरू होणार
सामना ऑनलाईन । लखनौ भाजपचे ज्येष्ट नेते अद्याप अयोध्येतील राम मंदीराच्या मुद्द्यावर मौन धारण करून बसलेले असले तरी भाजपचे खासदार डॉ. रामविलास वेदांती यांनी मात्र येत्या वर्षभरात राम मंदीराच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकांच्या आधी राम मंदीराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे त्यांना अलाहाबाद येथील एका कार्यक्रमात सांगितले. 'अयोध्येतील राम मंदीराचा प्रश्न भाजपने सोडवलेला आहे. लवकरच याप्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल व त्यानंतर राम मंदीराचे काम सुरू होईल. येत्या २०१९ च्या निवडणूकांच्या आधी अयोध्येत मंदीराचे बांधकामाला सुरुवात होईल.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App