facebook pixel
chevron_right Top
transparent
गणित 'टू प्लस टू'चं... (श्रीराम पवार)
भारत आणि अमेरिका यांच्यातली 'टू प्लस टू' ही मंत्रिगटातली बैठक नुकतीच झाली. दहशतवाद, भारताचा अणुपुरवठादार गटातला समावेश, अशा नेहमीच्या मुद्द्यांचा या बैठकीतल्या चर्चेत समावेश अर्थातच होता. त्यावरची सकारात्मक चर्चा आणि सहमतीही अपेक्षेप्रमाणंच होती. संरक्षणविषयक संदेशवहनासाठी अमेरिकी यंत्रणा भारताला उपलब्ध होईल, यासाठी झालेला करार हे भारतासाठी या चर्चेचं सर्वात लक्षणीय फलित. ही दोन देशांसाठी महत्त्वाची घडामोड होती, यात शंकाच नाही. मात्र, अशा चर्चांनंतर दोन देशांत सारं काही सुरळीत झाल्याचं वातावरण तयार केलं जातं ते खरं नसतं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App