facebook pixel
chevron_right Sports
transparent
Asia Cup 2018 : तमिम इक्बाल आशिया चषकामधून बाहेर
सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर मात केल्यानंतर, बांगलादेशने आशिया चषकाची मोठ्या दिमाखात सुरुवात केली आहे. मात्र पहिल्या सामन्यातील विजयानंतर बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर तमिम इक्बाल हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर गेला आहे. तमिमच्या हाताला झालेली दुखापत बरी होण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अवश्य वाचा - Asia Cup 2018 : बांगलादेशची श्रीलंकेवर १३७ धावांनी मात. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात फलंदाजी करत असताना तमिमच्या हाताला दुखापत झाली होती. यानंतर तमिमने मैदानातून बाहेर पडणं पसंत केलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App