facebook pixel
chevron_right Top
transparent
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या पळून जाण्यामध्ये आमचा हात नाही
पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज रुपयांहून जास्तीच्या घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या फरार होण्यामागे आमच्या अधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारे हात नाही असं स्पष्टीकरण सीबीआयने शनिवारी दिलं. त्या दोघांबाबत बँकेकडून आमच्याकडे तक्रार आली तेव्हा भारतातून पळून त्यांना महिना उलटला होता. तक्रार आल्यानंतर सीबीआयने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली होती. त्यामुळे नीरव मोदी आणि चोक्सीच्या फरार होण्यामागे आमच्या कोणत्या अधिकाऱ्याचा हात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे. सीबीआयमधील गुजरात केडरचे अधिकारी ए.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App