facebook pixel
chevron_right Top
transparent
इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल 28 पेसै तर डिझेल 18 पैशांनी महागलं
इंधन दरवाढीची मालिका सोळाव्या दिवशीही सुरूच आहे. पेट्रोलचे दर आज 28 पैशांनी तर डिझेलचे दर 18 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 89.30 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 78.24 रुपये पैशांनी मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा चढता आलेख कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल. अनेक शहरांमध्ये पेट्रोलची नव्वदी पार. राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पुणे, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, सोलापूर इत्यादी शहरांमध्ये पेट्रोलचे दर नव्वदी पार गेल आहेत. तर इतर शहरांतही दर नव्वदीकडे वाटचाल करत आहेत. मुंबईत 15 दिवसात 3.21 पैशांनी महागलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App