facebook pixel
chevron_right Top
transparent
'मोहम्मद अली जीना आणि अमित शाह यांच्यात साम्य'
प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात काही बाबतीत साम्य असल्याचं म्हटलं आहे. आपल्या 'गांधी- द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८' या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी गुहा बोलत होते. शनिवारी दिल्लीमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी गुहा यांनी जीनांच्या व्यक्तीमत्वावर चर्चा केली. 'जीना हे स्पष्ट वक्ता होते आणि एकपक्षीय एजेंडा राबवणारे चाणाक्ष राजकारणी होते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App