facebook pixel
chevron_right Sports
transparent
धावा पण 'स्मार्ट' बनून : जय बॉकम
आरोग्याबरोबरच ज्ञान हीसुद्धा संपत्ती आहे. धावणे हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. त्याद्वारे स्मार्ट' बना आणि धावा,' असा संदेश अमेरिकी प्रशिक्षक जय बॉकम यांनी दिला. एपी ग्लोबाले'तर्फे एसआयआयएलसी'मध्ये आयोजित सायन्स ऑफ रनिंग' या विषयावर त्यांनी सादरीकरण केले. त्या वेळी हौशी, व्यावसायिक धावपटू, संघटक, तरुण-तरुणी, असे विविध पातळ्यांवरील उत्साह प्रेक्षक उपस्थित होते. बॉकम यांनी अमेरिकेतील फ्लॅगस्टाफ या अतीउंचीवरील ठिकाणी अमेरिकेच्या ऑलिंपियन धावपटूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केनियातही जाऊन प्रशिक्षण दिले आहे. ऑलिंपिकपर्यंत मजल मारायची असेल तर धावण्याची सुरवात किशोर अवस्थेपासून सुरू करायला हवी.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App