facebook pixel
chevron_right Top
transparent
पेट्रोल दरवाढीचा मला फटका नाही, कारण मंत्री असल्यानं सर्वच मोफत मिळतं
आपल्या वक्तव्यांमुळं कायम चर्चेत राहणारे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणखी एका वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. देशभर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे तीव्र असंतोष असताना आठवले म्हणाले मी मंत्री असल्याने पेट्रोल आणि दरवाढीचा मला फटका बसत नाही. कारण मला सगळचं मोफत मिळतं. माझं मंत्रीपद गेलं तर मात्र मला त्याची झळ बसेल. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होतेय. नंतर सावरून घेत आठवलें म्हणाले या दरवाढीची सामान्य माणसांना झळ बसत असल्याने केंद्र सरकारने तेलाचे दर कमी केले पाहिजे. राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App