facebook pixel
chevron_right Top
transparent
हरयाणा गँगरेपमध्ये लष्करी जवानासह तीन नराधम
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हरयाणातील रेवाडी येथे सीबीएसईची टॉपर असलेल्या आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील तीन नराधम आरोपींची ओळख पटली आहे. यामध्ये पंकज फौजी या लष्करी जवानाचा समावेश आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेतील तिन्ही आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. या तीन आरोपींमध्ये लष्करी जवान पंकज फौजी हाही आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App