facebook pixel
chevron_right Top
transparent
ब्रिटीश उपग्रहांसह 'इस्रो'चं 'PSLV C 42' अवकाशात झेपावणार
श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज रात्री दहा वाजून 8 मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी हे उपग्रह पाठवले जाणार असून यामध्ये यूकेच्या दोन उपग्रहांचा समावेश आहे. त्यांचं एकत्रित वजन 889 किलो आहे. एकाही भारतीय सॅटेलाईटचं प्रक्षेपण यावेळी होणार नाही. हे सॅटेलाईट प्रक्षेपण पूर्णत: व्यावसायिक असल्याची माहिती 'इस्रो'चे प्रमुख के. शिवन यांनी दिली आहे. यापूर्वी एप्रिल 2013 मध्ये इस्रोच्या पीएसएलव्ही सीए लाँच वेहिकलने इटलीच्या सॅटेलाईटला अंतराळात पाठवण्यात आलं होतं. तर जुलै 2015 मध्ये ब्रिटनच्या पाच उपग्रहांचं इस्रोनं यशस्वी उड्डाण केलं होतं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App