facebook pixel
chevron_right Sports
transparent
पुन्हा एकदा पानिपत!
प्रशांत केणी गेल्या १५ वर्षांमधील परदेशातील मैदानांवर सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ म्हणून मी सध्याच्या भारतीय संघाचा उल्लेख करीन, अशा शब्दांत नॉटिंगहॅमची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फुशारक्या मारल्या. अगदी मालिका गमावल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीनेही "होय, आमचा संघ सर्वोत्तम मानतो" असे छातीठोकपणे सांगितले. भारतीय क्रिकेटची गेल्या १५ वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी या दोघांनीही नीट पाहिली नसावी. जी काही मर्दुमकी परदेशात भारताने दाखवली आहे, ती श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे यांसारख्या देशांमध्ये गाजवली आहे. त्यामुळेच शास्त्री यांच्या वल्गनेचे आता शल्यविच्छेदन होत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App