facebook pixel
chevron_right Top
transparent
बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईला निघालात तर मेगाब्लॉकचं वेळापत्रक नक्की बघा!
मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप स्लो लाईनवर दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर या वेळेत सीएसएमटी लोकल थांबणार नाहीत. पनवेल ते सीएसएमटी मार्गावरही वाहतूकही काही काळ बंद राहील, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अप आणि डाऊन स्लो लाईनवर ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे - मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप स्लो मार्गावर ब्लॉक. स्लो लोकल फास्ट मार्गावर वळवणार.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App