facebook pixel
chevron_right Sports
transparent
सरिताला कांस्य, ज्युनियरमध्ये 13 पदकांची कमाई
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या बॉक्सर्सनी पोलंड येथे सुरू असलेल्या सिलेसियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानच्या ज्युनियर नेमबाजांनी सहा सुवर्ण, सहा रौप्य व एक कास्य पदकांसह एकूण 13 पदकांवर मोहोर उमटवली. सरिता देवीने 60 किलो वजनी गटात कास्यपदक जिंकले. लोवलिना बोर्गोहेन व पूजा रानी यांनीही कास्य जिंकले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App