facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
घाडग्यांच्या सूनेनं बाप्पाकडे मागितलं 'हे' मागणं
कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. सध्या मालिकेमध्ये अमृता माईना झालेल्या आजारामुळे चिंतेत आहे, माईना बरं करणं हे एकमेव ध्येय आता अमृतासमोर आहे. घाडगे सदनमध्ये कोणालाच माईच्या आजाराबद्दल माहिती नाही. परंतु आता मात्र माई सगळ्यांना त्यांना कर्करोग असल्याचे सत्य तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत हे सांगणार आहेत. हे घरातल्यांना कळल्यामुळे सगळेच खूप दु:खी झाले आहेत तसेच वसुधाला देखील खूप वाईट वाटतं. अक्षयला हे सत्य कळल्यावर तो हनिमूनवरून थेट माईना भेटायला घाडगे सदनमध्ये येतो.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App