facebook pixel
chevron_right Sports
transparent
विश्वविजेत्या कॅरमपटूंचा गौरव
सामना ऑनलाईन । मुंबई. कोरिया येथे झालेल्या पाचव्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत हिंदुस्थानने तब्बल 5 सुवर्ण, 5 रौप्य व 2 कास्यपदकाची कमाई केली. या संघात निम्मा भरणा महाराष्ट्रातील खेळाडूंचा होता. विश्वविजेता प्रशांत मोरे, आयसीएफ चषक विजेता रियाझ अकबर अली व काजल कुमारी तसेच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा मोहम्मद या चौघांनी मिळून एकंदर 4 सुवर्ण, 4 रौप्य व 1 कास्यपदकांची लयलूट केली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने विश्वविजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App